Choose the page language
सांस्कृतिक आणि भाषिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण ऑस्ट्रेलियन लोक अपंगत्वासह चांगले जीवन जगतात त्याबद्दलची संभाषणे ऐका. या संभाषणांमधे अपंग लोक आणि इतर अतिथी वक्ते ऑस्ट्रेलियामधे उपलब्ध असलेल्या प्रवेशयोग्य आणि सर्वसमावेशक ठिकाणे आणि इतर विविध उपक्रमांबद्दलच्या कथा, सल्ला आणि संसाधने यांबद्दल बोलताना आढळतील.